अर्थ : बांगड्या विकणारा.
उदाहरणे :
दर आठवड्याला आमच्याकडे कासार येतो
अर्थ : पितळ तांबे कासे वगैरेंची भांडी घडवणारी व विकणारी व्यक्ती.
उदाहरणे :
कासाराने पितळेचे घंघाळ बनवले
कासार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaasaar samanarthi shabd in Marathi.